Balbharti Maharashtra State Board Class 10 Sanskrit Solutions Amod Chapter 13 चित्रकाव्यम् Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Sanskrit Amod Std 10 Digest Chapter 13 चित्रकाव्यम् Textbook Questions and Answers

भाषाभ्यास:

श्लोकः 1

1. पूर्णवाक्येन उत्तरत।

प्रश्न अ.
कृष्णः कं जघान?
उत्तरम् :
कृष्ण: कंसं जघान।

प्रश्न आ.
दारपोषणे के रताः?
उत्तरम् :
केदारपोषणरता: दारपोषणे रताः।

प्रश्न इ.
कं शीतं न बाधते?
उत्तरम् :
कम्बलवन्तं शीतं न बाधते।

2. समानार्थकं शब्द लिखत ।

प्रश्न 1.
समानार्थकं शब्द लिखत ।
कृष्णः, गङ्गा, रतः, बलवान् ।
उत्तरम् :

3. ‘गङ्गा’ इति पदस्य विशेषणम् अन्विष्यत लिखत च ।

प्रश्न 1.
‘गङ्गा’ इति पदस्य विशेषणम् अन्विष्यत लिखत च ।
उत्तरम् :

विशेषणम् विशेष्यम्
शीतलवाहिनी गङ्गा

4. ‘कं संजघान’ इति श्लोकं माध्यमभाषया स्पष्टीकुरुत ।

प्रश्न 1.
‘कं संजघान’ इति श्लोकं माध्यमभाषया स्पष्टीकुरुत ।
उत्तरम् :
चित्रकाव्यम् हे काल्पनिक काव्य आहे. असे काव्य कवीची अफाट बुद्धिमत्ता तर दर्शवितात, त्याच बरोबर मनोरंजन व आनंदही निर्माण करतात. ‘के संजघान’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. हे अन्तरालापाचे उदाहरण आहे.

येथे श्लोकात विचारलेल्या चार प्रश्नांची उत्तरेही तिथेच दडली आहेत. शब्दालंकारावर आधारित असा हा श्लोक आहे. काही अक्षरे जोडल्यास अथवा विभाजित केल्यास विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात.

ज्याप्रमाणे (1) कं संजघान कृष्ण म्हणजे, कृष्णाने कोणाला ठार मारले? येथे, प्रथम चरणातील पहिली दोन अक्षरे जोडल्यास कंस असे योग्य उत्तर मिळते. (2) का शीतलवाहिनी गंगा? शीतल वाहणारी गंगा नदी कोणती? दुसऱ्या चरणातील पहिली दोन अक्षरे जोडल्यास काशी म्हणजे काशीक्षेत्र असे उत्तर मिळते. याचा अर्थ, काशीक्षेत्रात वाहणारी गङ्गा.

(3) कुटुंबाचे पोषण करण्यात कोण मग्न असतात? तिसऱ्या चरणातील पहिली दोन अक्षरे जोडल्यास केदारपोषणरताः (शेतकरी) असे उत्तर मिळते. (4) कोणत्या बलवानास थंडी बाधत नाही? येथेही, चौथ्या चरणातील तीन अक्षरे जोडल्यास कंबलवन्तं असा शब्द म्हणजेच उत्तर मिळते, त्याचा अर्थ, कांबळे धारण करणाऱ्या बलवानास थंडी वाजत नाही.

चित्रकाव्यम् is image poetry. Such poems show the prodigious intellect of the poets as well as arouse amusement and pleasure.

This श्लोक is the example of अन्तरालाप, Here are four different questions along with their answers within. It is based on शब्दालङ्कार. One can obtain the answer of given question either by joining or dividing letters. Just as, (1) कं संजधान कृष्णः means, whom did कृष्ण kill? The answer the can be obtained by joining first two letters together.

(2) का शीतलवाहिनी गङ्गा? Which is cool river गङ्गा? Answer (काशी) तलवाहिनी is obtained by joining the first two letters. (3)Who is engrossed in looking after wife? के दारपोषणरता: The answer केदारपोषणरताः (They who are engaged in taking care of fields – farmers), can be found by joining first three letters.

(4) कं बलवन्तं न बाधते शीतम्? which strong man is not affected by the cold? the one who has alc, means blanket. This is obtained by joining first three letters.

श्लोक: 2.

1. पूर्णवाक्येन उत्तरत।

प्रश्न अ.
गगने के सन्ति?
उत्तरम् :
गगने बहवः अम्भोदा: सन्ति।

प्रश्न आ.
कविः कं ‘मित्र’ इति सम्बोधयति?
उत्तरम् :
कविः चातकं “मित्र’ इति सम्बोधयति।

प्रश्न इ.
जलदाः काम् आर्द्रयन्ति?
उत्तरम् :
जलदा: वसुधाम् आर्द्रयन्ति।

2. मेलनं कुरुत।

प्रश्न 1.
मेलनं कुरुत।


उत्तरम् :

विशेषणम् विशेष्यम्
बहवः अम्भोदाः
दीनम् वचः

3. सूचनानुसारं कृती: कुरुत ।

प्रश्न अ.
अम्भोदा: वसुधाम् आर्द्रयन्ति । (कर्तृपदम् एकवचने परिवर्तयत ।)
उत्तरम् :
अम्भोदः वसुधाम् आर्द्रयति।

प्रश्न आ.
त्वं दीनं वचः मा ब्रूहि । (‘त्वं’ स्थाने भवान् योजयत ।)
उत्तरम् :
भवान् दीनं वच: मा ब्रवीतु।

4. ‘रेरे चातक’ इति श्लोकं माध्यमभाषया स्पष्टीकुरुत ।

प्रश्न 1.
‘रेरे चातक’ इति श्लोकं माध्यमभाषया स्पष्टीकुरुत ।
उत्तरम् :
चित्रकाव्यम् हे काल्पनिक काव्य आहे. असे काव्य कवीची अफाट बुद्धिमत्ता तर दर्शवितात, त्याच बरोबर मनोरंजन व आनंदही निर्माण करतात. ‘रेरे चातक’ हे अन्योक्ती या काव्यप्रकारचे उदाहरण आहे. येथे, चातक पक्षी वर्षाकाळाचा अग्रदूत (सूचक) मानला आहे व तो पावसाचे पाणी पिऊन तहान भागवतो असे समजतात. तेव्हा चातक पक्षी, पाणी देणारा एकमेव स्रोत म्हणून केवळ ढगावरच अवलंबून राहतो.

येथे दोन प्रकाराच्या ढगांच्या गुणवैशिष्ट्यांना दर्शवत कवीने त्यांच्यातील फरक सष्ट केला आहे. काही ढग केवळ गर्जना करतात, तर काही खरोखरच पाणी देतात. कवी चातकास केवळ गर्जना करणात्या ढगांकडे पाणी न मागण्याचा सल्ला देतो.

प्रत्यक्षात कवीला पाणी मागणाऱ्या चातकाचा संदर्भ घेऊन, दीनजनांना उद्देशून सांगायचे आहे की सर्वच धनी माणसे उदार नसतात. म्हणून दीनजनांनी विचारपूर्वक, धनी माणसांकडे याचना करावी. चातकाला उद्देशून दीन लोकांना सल्ला देणारी ही अन्योक्ती आहे.

चित्रकाव्यम् is an image poetry. Such poems show the prodigious intellect of the poets as well as arouse amusement and pleasure.

‘रे रे चातक’ is the example of poetic form named अन्योक्ती. Here the चातक bird is harbinger of monsoon and he is assumed to drink water directly from rain. So, चातक bird, considering cloud as the only resort depends on the cloud itself for water.

Some clouds are best givers of water, but some merely roar. So, a poet suggests चातक not to ask for water to roaring clouds. In a way, a poet wants poor people not to beg to all. All people are not generous.

In brief, a poet points out to the चातक bird but it is intended for poor people. Thus, अन्योक्ती is beautifully created here.

श्लोक: 3.

1. पूर्णवाक्येन उत्तरत ।

प्रश्न अ.
कवि: कं नमति?
उत्तरम् :
कविः वैद्यराजं नमति।

प्रश्न आ.
को प्राणान् हरतः?
उत्तरम् :
वैद्यराज तथा यमराज: प्राणान् हरतः।

प्रश्न इ.
वैद्यः किं किं हरति?
उत्तरम् :
वैद्यः प्राणान् धनानि च हरति।

2. श्लोकात् सम्बोधनान्तपदद्वयम् अन्विष्य लिखत ।

प्रश्न 1.
श्लोकात् सम्बोधनान्तपदद्वयम् अन्विष्य लिखत ।
उत्तरम् :
1. वैद्यराज
2. यमराजसहोदर

3. समानार्थकशब्द लिखत ।

प्रश्न 1.
समानार्थकशब्द लिखत
यमः, वैद्यः, सहोदरः, धनम्
उत्तरम् :

4. सूचनानुसारं कृती: कुरुत ।

प्रश्न अ.
नमः । (‘वैद्यराज’ शब्दस्य योग्यं रूपं लिखत)
उत्तरम् :
वैद्यराजाय नमः।

प्रश्न आ.
वैद्यः प्राणान् हरति । (वाक्यं लङ्-लकारे परिवर्तयत ।)
उत्तरम् :
वैद्य: प्राणान् अहरत्।

5. ‘वैद्यराज नमस्तुभ्यम्’ अस्य श्लोकस्य स्पष्टीकरण माध्यमभाषया लिखत।

प्रश्न 1.
‘वैद्यराज नमस्तुभ्यम्’ अस्य श्लोकस्य स्पष्टीकरण माध्यमभाषया लिखत।
उत्तरम् :
चित्रकाव्यम् हे काल्पनिक काव्य आहे. असे काव्य कवीची अफाट बुद्धिमत्ता तर दर्शवितात, त्याच बरोबर मनोरंजन व आनंदही निर्माण करतात. ‘वैद्यराज नमस्तुभ्यम्’ हा उपहास त्याचे उत्तम उदाहरण आहे. या श्लोकात कवी वैद्यराजास उपरोधात्मक वृत्तीने नमस्कार सांगतो.

खरे तर वैद्यराज म्हणजे जो वैद्यकशास्त्राचा अवलंब करून आजारी लोकांना बरे करतो व त्याबदल्यात धन घेतो. पण येथे कवी वैद्यराजास मानवातील प्राणतत्व घेऊन जाणाऱ्या यमराजाचा भाऊ म्हणतो.

कवीच्या मते, जे कार्य यम करतो, ते वैद्यही करतो. वैद्य तर पैसे घेतोच त्याच बरोबर यमासारखे माणसांचे प्राणही हरण करतो. मुख्यत: अपरिपक्व अशा वैद्यांना उद्देशून हा श्लोक कवीने लिहिला आहे.

चित्रकाव्यम् is an image poetry. Such poems show the prodigious intellect of the poets as well as arouse amusement and pleasure.

वैद्यराज नमस्तुभ्यम् – This satire is the appropriate example of it. Here, a poet sarcastically offers his salutations to वैद्यराज, that means a person who practises medicine, treats sick pepole and charges fee in return of money.

However, the poet terms वैद्यराज, as a real brother of यम, who is the god assigned to the job of taking life force out of person.

The poet further explains वैद्यराज too does the same that यम does, वैद्यराज along with the money takes even life of a person. This is intended for an incompetent doctor, who just takes money from people, without curing them.

6. जालरेखाचित्रं पूरयत ।

प्रश्न 1.
जालरेखाचित्रं पूरयत ।


उत्तरम् :

श्लोक: 4.

1. पूर्णवाक्येन उत्तरत ।

प्रश्न अ.
जनकस्य सुतां हृत्वा क: ययौ?
उत्तरम् :
जनकस्य सुतां हत्वा रावण: ययौ।

प्रश्न आ.
अत्र कर्तृपदं किम् ?
उत्तरम् :
अत्र कर्तृपदं राक्षसेभ्यः इति अस्ति।

2. समानार्थकं पदं लिखत ।

प्रश्न  1.
समानार्थकं पदं लिखत ।
सुता, पुरी, ययौ, पण्डितः ।
उत्तरम् :

3. सूचनानुसारं कृती: कुरुत ।

प्रश्न अ.
राक्षसेभ्यः जनकस्य सुतां हत्वा पुरीं ययौ । (लङ्लकारे परिवर्तयत ।)
उत्तरम् :
राक्षसेभ्यः जनकस्य सुतां हत्वा पुरीम् अयात्।

प्रश्न आ.
यो जानाति स पण्डितः । (बहुवचने परिवर्तयत।)
उत्तरम् :
ये जानन्ति ते पण्डिताः।

4. प्रथमान्तं द्वितीयान्तं च पदं चित्वा लिखत ।

प्रश्न 1.
प्रथमान्तं द्वितीयान्तं च पदं चित्वा लिखत ।
उत्तरम् :

श्लोकः 5.

1. पूर्णवाक्येन उत्तरत।

प्रश्न अ.
कः धनं याचते?
उत्तरम् :
याचक: / निर्धनः / लोकयानवाहक: धनं याचते।

प्रश्न आ.
‘अयं न भक्तो’ इति प्रहेलिकाया: उत्तरं किम्?
उत्तरम् :
‘अयं न भक्तो’ इति प्रहेलिकाया: उत्तरं “लोकयानवाहकः ।

2. सन्धिविग्रहं कुरुत।

प्रश्न अ.
याचतेऽयम् = याचते + ……..
उत्तरम् :
याचतेऽयम् – याचते + अयम्।

प्रश्न आ.
याचको वा = ………. + वा।
उत्तरम् :
याचको वा – याचकः + वा।

3. जालरेखाचित्रं पूस्यत ।

प्रश्न 1.
जालरेखाचित्रं पूस्यत ।


उत्तरम् :

श्लोक: 6.

1. पूर्णवाक्येन उत्तरत ।

प्रश्न अ.
कः शब्दं करोति?
उत्तरम् :
हेमघट: शब्दं करोति।

प्रश्न आ.
कस्याः हस्तात् सुवर्णघटः पतितः?
उत्तरम् :
युवत्याः हस्तात् सुवर्णघटः पतितः।

2. समानार्थकशब्दं लिखत ।

प्रश्न 1.
समानार्थकशब्दं लिखत ।
हेम, जलम्, शब्दः ।
उत्तरम् :

3. ‘रामाभिषेके’ अस्य श्लोकस्य स्पष्टीकरण माध्यमभाषया लिखत ।

प्रश्न 1.
‘रामाभिषेके’ अस्य श्लोकस्य स्पष्टीकरण माध्यमभाषया लिखत ।
उत्तरम् :
चित्रकाव्यम् हे काल्पनिक काव्य आहे. असे काव्य कवीची अफाट बुद्धिमत्ता तर दर्शवितात, त्याच बरोबर मनोरंजन व आनंदही निर्माण करतात. ‘रामाभिषेके’ ही समस्यापूर्ती याचे उत्तम उदाहरण आहे.

समस्यापूर्ति या काव्यप्रकारात शेवटचा चरण दिलेला असतो. हा चरण बहुदा विचित्र असतो. उरलेल्या तीन चरणांसहित अर्थपूर्ण श्लोक/ काव्य तयार करणे हे कवीचे आव्हान असते.

या श्लोकात, ‘ठंठं ठठं ठं ठठ ठं ठठं ठ’, हा चरण दिलेला होता व कवीने चातुर्याने उरलेले तीन चरण त्यास जोडून अर्थपूर्ण श्लोक तयार करणे अपेक्षित होते. कवीने हे चातुर्य पुढीलप्रमाणे दाखविले. रामाच्या राज्याभिषेकासमयी एक युवती पाणी आणण्याकारिता सोन्याचा घडा घेऊन जात असताना, तो घडा तिच्या हातातून निसटतो व जिन्यावरून आवाज करत जातो. तो आवाज म्हणजेच ठंठं ठठं ठं ठठ ठं ठठंठ।

चित्रकाव्यम् is an image poetry, such poems show the prodigious intellect of the poets as well as arouse amusement and pleasure. ‘रामाभिषेके’ is the best example of समस्यापूर्ती. In समस्यापूर्ती, last चरण is stated but it is often absurd. The poet’s challenge is to create a meaningful poetry /etc.

In this श्लोक, चरण ‘ठठं ठठं ठं ठठ ठ ठठं ठः’ is already given. The poet wisely composes remaining three us to make meaningful श्लोक. The poet composes it as – at the time of राम’s coronation, certain young lady having gold pot in her hand, went to bring water.

While going, the gold pot was fallen from her hands. At that time, the sound that was generated is ठंठं ठठं ठं ठठ ठं ठठं ठः। Thus, he completes the समस्या.

श्लोक: 7.

1. पूर्णवाक्येन उत्तरत ।

प्रश्न अ.
श्लोके कयोः सम्भाषणं वर्तते?
उत्तरम् :
श्लोके गिरिजासमुद्रसुतयोः सम्भाषणं वर्तते।

प्रश्न आ.
श्लोके निर्दिष्टानि सम्बोधनपदानि लिखत ।
उत्तरम् :
मुग्धे, सखि, आर्ये, कमले एतानि सम्बोधनपदानि श्लोके निर्दिष्टानि।

प्रश्न इ.
विष्णुः भिक्षुरूपेण कुत्र गच्छति ?
उत्तरम् :
विष्णु: भिक्षुरूपेण बले: मखे अस्ति/भवति।

प्रश्न ई.
विष्णुः कुत्र शेते ?
उत्तरम् :
विष्णुः पन्नगे शेते।

2. समानार्थकं पदं लिखत ।

प्रश्न 1.
समानार्थकं पदं लिखत ।
भिक्षुः, मखः, पशुपतिः, कमला, गिरिजा
उत्तरम् :

3. श्लोके कानि क्रियापदानि ?

प्रश्न 1.
श्लोके कानि क्रियापदानि
उत्तरम् :
श्लोके अस्ति, शेते, मुञ्च, पातु एतानि क्रियापदानि सन्ति।

उपक्रम:

1. ‘समस्यापूर्ति’-श्लोकानां सङ्ग्रहं कुरुत । 

प्रश्न अ.
मृगात् सिंहः पलायते ।

प्रश्न आ.
शतचन्द्रं नभस्तलम् ।

2. अन्योक्तिश्लोकानां सङ्ग्रहं कुरुत ।

3. कामपि अन्याम् एका प्रहेलिकां लिखत ।

Sanskrit Amod Class 10 Textbook Solutions Chapter 13 चित्रकाव्यम् Additional Important Questions and Answers

अवबोधनम्

(क) पूर्णवाक्येन उत्तरत।

प्रश्न 1.
शीतलवाहिनी का?
उत्तरम् :
गङ्गा शीतलवाहिनी।

प्रश्न 2.
जलदा: काभि: वसुधाम् आर्द्रयन्ति?
उत्तरम् :
जलदाः वृष्टिभि: वसुधाम् आर्द्रयन्ति।

प्रश्न 3.
कः यमराजसहोदरः?
उत्तरम् :
वैद्यराज: यमराजसहोदरः।

(ग) विभक्त्यन्तरूपाणि।

प्रश्न 1.
श्लोकात् प्रथमान्तपदानि चित्वा लिखत।
उत्तरम् :
कृष्णः, शीतलवाहिनी, गङ्गा, दारपोषणरताः,शीतम्।

प्रश्न 2.
श्लोकात् द्वितीयान्तपदे चित्वा लिखत।
उत्तरम् :
कं, बलवन्तम्।

प्रश्न 3.
श्लोकात् तृतीयाविभक्त्यन्तपदे चित्वा लिखत।
उत्तरम् :
सावधानमनसा, वृष्टिभिः।।

प्रश्न 4.
श्लोकात् सम्बोधनविभक्त्यन्तपदे चित्वा लिखत।
उत्तरम् :
चातक, मित्र।

प्रश्न 5.
लोकयानवाहक: किं नादयते?
उत्तरम् :
लोकयानवाहक: घण्टां नादयते।

सन्थिविग्रहः

अमरकोषात् योग्यं समानार्थक शब्दं योजयित्वा वाक्यं पुनर्लिखत।

प्रश्न 1.
गङ्गा शीतलवाहिनी अस्ति।
उत्तरम् :
विष्णुपदी / जहुतनया / सुरनिम्नगा शीतलवाहिनी अस्ति।

भाषाभ्यास:

(क) समानार्थकशब्दाः

(ख) विरुद्धार्थकशब्दाः

पृथक्करणम्

(ख) जालरेखाचित्रं पूरयत।

1.

2.

3.

(ग) त्वं स्थाने भवान् / भवती अथवा भवान् / भवती स्थाने त्वं योजयत।

प्रश्न 1.
त्वं प्राणान् धनानि च हरसि।
उत्तरम् :
भवान् प्राणान् धनानि च हरति।

प्रश्न 2.
त्वं आशु विषादं मुञ्च।
उत्तरम् :
भवान्/भवती आशु विषादं मुञ्चतु।

वचनं परिवर्तयत ।

प्रश्न 1.
भिक्षुः क्व अस्ति? (बहुवचने परिवर्तयत।)
उत्तरम् :
भिक्षवः क्व सन्ति?

समासा:

समस्तपदम् अर्थ समासविग्रहः समासनाम
1. गिरिजासमुद्रसुतयोः of गिरिजा and समुद्रसुता गिरिजा च समुद्रसुता च, तयोः। इतरेतर-द्वन्द्वः समासः।
2. दारपोषणरता: engaged in looking after wife दारपोषणे रताः। सप्तमी-तत्पुरुषः समासः।
3. यमराजसहोदरः brother of यम यमराजस्य सहोदरः। षष्ठी-तत्पुरुषः समासः।
4. रामाभिषेक: coronation of राम रामस्य अभिषेकः। षष्ठी-तत्पुरुषः समासः।
5. हेमघट: pot of gold हेम्न: घटः। षष्ठी-तत्पुरुषः समासः।
6. पशुपतिः lord of animals पशूनां पतिः। षष्ठी-तत्पुरुषः समासः।
7. समुद्रसुता daughter of an ocean समुद्रस्य सुता। षष्ठी-तत्पुरुषः समासः।
8. पन्नगभूषण: one whose ornament is a snake पन्नगः भूषणं यस्य सः । बहुव्रीहिः समासः।
9. अम्भोदा: water giving अम्भः ददति इति। उपपद-तत्पुरुषः समासः।
10. सावधानमनः attentive mind सावधानं मनः। कर्मधारयः समासः।

प्रस्तावना :

संस्कृत भाषा विविध वैशिष्ट्यपूर्ण सुभाषितांनी अलंकृत झाली आहे. “चित्रकाव्यम्’ हे यातीलच एक. ‘बुद्धिविकासकानि सुभाषितानि नाम चित्रकाव्यानि’ याचा अर्थ बुद्धीचा विकास करणारी सुभाषिते म्हणजे चित्रकाव्ये. काही विशिष्ट वृत्तांच्या बांधणीने व नावीन्यपूर्ण काव्यात्मक रचनेद्वारा चमत्कृतीकाव्य तयार करणे हा चित्रकाव्यांचा हेतू आहे. यातून मनोरंजन व आनंदही प्राप्त होतो.

चित्रकाव्यम् हे ‘काल्पनिक काव्य’ आहे. असे काव्य कवीची अफाट बुद्धिमत्ता व त्यांचे भाषेवरील प्रभुत्व दर्शविते. प्रस्तुत ‘चित्रकाव्यम्’ काव्यामध्ये, अन्तरालाप, अन्योक्ति, हास्योक्ति, कर्तृगुप्ता प्रहेलिका, समस्यापूर्ति, वाकोवाक्यम् इ. काव्याच्या विविध प्रकारांचा अंतर्भाव झाला आहे.

Sanskrit language is adorned with curious peculiar सुभाषितs. चित्रकाव्य is one of them. ‘बुद्धिविकासकानि सुभाषितानि नाम चित्रकाव्यानि’ that means, सुभाषितs developing/ provoking the intelligence is चित्रकाव्य, Aim of चित्रकाव्य is to generate a sense of wonder by resorting to unusual management of certain meters and innovative poetic structures. It also arouses amusement and pleasure.

चित्रकाव्य is an image poetry. Such poems show the prodigious intellect of the poets and their command over language. The given foc poetry consists of varied types of poetry such as अन्तरालाप, अन्योक्ति, हास्योक्ति, कर्तृगुप्ता प्रहेलिका, समस्यापूर्ति, वाकोवाक्यम् etc.

श्लोकः 1

के संजघान कृष्ण का शीतलवाहिनी गङ्गा।
के दारपोषणरता: कं बलवन्तं न बाधते शीतम्।।1।। (अन्तरालाप:)

अनुवादः

कृष्णाने कोणाला मारले? (कंस), शीतल वाहणारी गंगा कोणती आहे? (काशीक्षेत्रात वाहणारी). बायकोचे पोषण करण्यात कोण मग्न असतात? (केदारपोषणरत) कोणत्या बलवानाला थंडी बाधत नाही ? (कंबलवंत-कांबळे धारण करणाऱ्याला) स्पष्टीकरण – हे अन्तरालापाचे उदाहरण आहे.

येथे श्लोकात विचारलेल्या चार प्रश्नांची उत्तरेही तिथेच दडली आहेत. शब्दालंकारावर आधारित असा हा श्लोक आहे. काही अक्षरांना जोडल्यास अथवा विभाजित केल्यास विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात, ज्याप्रमाणे

1. के संजघान’ कृष्ण म्हणजे, कृष्णाने कोणाला ठार मारले? येथे, प्रथम चरणातील पहिली दोन अक्षरे जोडल्यास ‘कंस’ असे योग्य उत्तर मिळते. 2. ‘का शीतलवाहिनी गंगा?’ शीतल वाहणारी गंगा नदी कोणती? दुसऱ्या चरणातील पहिली दोन अक्षरे जोडल्यास काशी म्हणजे काशीक्षेत्र असे उत्तर मिळते. याचा अर्थ, काशी क्षेत्रात वाहणारी गंगा शीतल आहे.

3. बायकोचे पोषण करण्यात कोण मग्न असतात? तिसऱ्या चरणातील पहिली दोन अक्षरे जोडल्यास केदार (शेत) असे उत्तर मिळते. येथे केदारपोषणरत याचा अर्थ शेतकरी असा होतो. 4. कोणत्या बलवानास थंडी बाधत नाही? येथेही, चौथ्या चरणातील तीन अक्षरे जोडल्यास कम्बलवन्त असा शब्द म्हणजेच उत्तर मिळते, त्याचा अर्थ, कांबळे धारण करणाऱ्या बलवानास थंडी वाजत नाही.

Whom did कृष्ण kill? (कंस). Which is cool flowing river गङ्गा? (in काशी). Who is engrossed in looking after the wife?

(केदारपोषणरत – the one who is engrossed in taking care of the field) Which strong man is not affected by the cold? (chade the one who has a means blanket) Explanation – This श्लोक is the example of अन्तरालाप. Here are four different questions along with their answers within. It is based on शब्दालङ्कार.

One can obtain the answer of a given question either by joining or dividing letters. Just as, (1) कसजधानकृष्णmeans, who did कृष्ण kill? The answer ‘कंसं’ is obtained by joining the first two letters. (2) का शीतलवाहिनी गङ्गा? Which is cool river गङ्गा? The answer is flowing in काशी. (3) Who is engrossed in looking after a wife? The answer is केदारपोषणरता.

which means the ones who are engrossed in taking care of the field (4) कंबलवन्तं न बाधते शीतम्? Which strong man is not affected by the cold? The answer is कंबलवन्तं This is obtained by joining the first three letters.

श्लोक: 2

रे रे चातक सावधानमनसा मित्र क्षणं श्रूयताम्
अम्भोदा बहवोऽपि सन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशाः।
केचिद् वृष्टिभिरार्द्रयन्ति वसुधां गर्जन्ति केचिद् वृथा .
यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः।।2।। (अन्योक्तिः ) (वृत्तम् – शार्दूलविक्रीडितम्)

अनुवादः

रे रे चातक मित्रा, क्षणभर लक्ष देऊन (सावधानपूर्वक) ऐक, आकाशात असंख्य (पुष्कळ) ढग असतात (परंतु) सगळेच सारखे नसतात. काही ढग पावसाच्या वर्षावांनी पृथ्वी जलमय करतात, तर काही व्यर्थ (विना कारण) गर्जना करतात. (म्हणून) तुला जो जो ढग दिसेल त्याच्यापुढे दीनवाणीने बोलू नकोस.

स्पष्टीकरण – हे ‘अन्योक्ती’ – ‘दुसऱ्याला उद्देशून बोलणे’ या काव्यप्रकारचे उदाहरण आहे. येथे, चातक पक्षी वर्षाकाळाचा अग्रदूत (सूचक) मानला आहे व तो पावसाचे पाणी पिऊन तहान भागवतो असे समजतात. येथे दोन प्रकाराच्या ढगांच्या गुणवैशिष्ट्यांना दर्शवत कवीने त्यांच्यातील फरक स्पष्ट केला आहे. काही ढग केवळ गर्जना करतात, तर काही खरोखरच पाणी देतात.

कवी चातकास केवळ गर्जना करणाऱ्या ढगांकडे पाणी न मागण्याचा सल्ला देतो. कवीला दीनजनांना उद्देशून सांगायचे आहे की सर्वच धनी माणसे उदार नसतात. चातकाला उद्देशून दीन लोकांना सल्ला देणारी ही अन्योक्ती आहे.

O चातक, my friend, please listen carefully for a moment. There are innumerable clouds in the sky but all are not alike. Few humidify the earth by showering rain. (However) Few just roars in vain, (therefore) Do not speak pitiable words in front of whichever cloud you see.

Explanation – This is the example of a poetic form named अन्योक्ति- ‘speech directed to other’. Here, the Ellah bird is a harbinger of monsoon and it is assumed to drink water directly from the cloud.

Some clouds are best givers of water but some mere roar. So, the poet suggests चातक not to ask for water to the roaring clouds. In a way, the poet wants to indicate poor people, not to beg to all people are not generous.

श्लोक: 3

वैद्यराज नमस्तुभ्यं यमराजसहोदर।
यमस्तु हरति प्राणान् त्वं तु प्राणान् धनानि च ।।3।। (हास्योक्तिः ) (वृत्तम् – अनुष्टुप्)

अनुवादः

हे वैद्यराजा, यमराजाच्या सख्ख्या भावा, तुला नमस्कार असो! यम (केवळ) प्राणच हरतो, पण तू प्राण व धनही दोन्ही हरतोस. स्पष्टीकरण – हा श्लोक हास्योक्तीचे उदाहरण असून, येथे अपरिपक्व आणि लोभी वैद्याची निंदा विनोदी पद्धतीने केली आहे.

O great doctor, salutation to you as a real brother of यमराज while यमराज takes away only the life (of people) but you fetch both life as well as wealth. Explanation – This is an example of a satire about an incompetent and a greedy doctor, in a humorous way.

श्लोकः 4

राक्षसेभ्य: सुतां हत्वा जनकस्य पुरीं ययौ।
अत्र कर्तृपदं गुप्तं यो जानाति स पण्डितः।।4।। (कर्तृगुप्ता प्रहेलिका) (वृत्तम् – अनुष्टुप)

अनुवादः

(कोणी एक जण) राक्षसांकडून कन्येचे हरण करून जनकाच्या नगरीस गेला किंवा (कोणी एक जण ) जनकाच्या मुलीचे हरण करून नगरीस गेला. येथे कर्ता गुप्त आहे. जो जाणतो तो खरा विद्वान.

स्पष्टीकरण – वरील श्लोक हा चित्रकाव्याचा वेगळा प्रकार आहे. ही कर्तृगुप्त- प्रहेलिका आहे. येथे ‘राक्षसेभ्यः’ या शब्दात कर्ता गुप्त आहे. या शब्दाचे दोन भाग केले असता, राक्षस व इभ्यः असे दोन शब्द मिळतात.

‘इभ्यः’ चा अर्थ राजा असा होतो. याचाच अर्थ राक्षसांचा राजा. राक्षसानाम् इभ्यः म्हणजे रावण. या रीतीने, एक अर्थपूर्ण वाक्य तयार होते. राक्षसांचा राजा रावण जनकाच्या कन्येचे हरण करून नगरीस गेला.

(Someone) had gone to He’s city abducting the daughter from the demons or (Someone) had gone to the city abducting जनक’s daughter. The subject (कर्तृपदम्) is hidden here. The one who knows is the scholar.

Explanation – The above ce is a different kind of चित्रकाव्य. It is कर्तृगुप्त-प्रहेलिका, The subject is hidden in the word राक्षसेभ्यः, If we split the word, we get two words राक्षस and इभ्यः. इभ्यः means ‘aking’. It means राक्षसानाम् इभ्य: a king of demons that is रावण. Thus, we get a meaningful sentence, ‘A king of demons’, रावण abducting जनक’s daughter (सीता), had gone to the city.

श्लोक: 5

अयं न भक्तो न च पूजको वा
घण्टां स्वयं नादयते तथापि।
धनं जनेभ्यः किल याचतेऽयं
न याचको वा न च निर्धनो वा।।5।। (प्रहेलिका) (वृत्तम् – उपजाति:)

अनुवादः

हा भक्त नाही व पूजकहीं नाही तरीही स्वत:हून घंटा वाजवितो. खरोखर याचक व धनहीन नसतानाही. हा लोकांकडून पैसे घेतो. (तर मग सांगा कोण बरे आहे हा?)

स्पष्टीकरण – श्री सदाशिव त्र्यंबक रहातेकर लिखित हा श्लोक काव्यप्रवाह या काव्यसंग्रहातून घेण्यात आला आहे. हे अपहनुति अलंकाराचे उदाहरण आहे. या श्लोकाचे उत्तर ‘क:हवानयाकलो’ असे आहे. उलट दिशेने वाचले असता आपल्याला योग्य उत्तर मिळते ते असे, लोकयानवाहक:- याचा अर्थ बस-कंडक्टर अथवा बस-वाहक,

This is neither the devotee nor a worshipper. Yet rings the bell on its own. Indeed this one asks for money from people, but is not beggar or poor. (Then who is this?) Explanation – This श्लोक is taken from काव्यप्रवाह, composed by श्री सदाशिव त्र्यंबक रहातेकर, It is the example ofअपहनुति अलङ्कार.

The answer to this श्लोक is’क:हवानयाकलो,’ reading it in the inverse order, one gets the correct answer that is, लोकयानवाहकः means a bus-conductor because we hear a bell-sound in a bus, though it is not necessarily done by any devotee or a worshipper.)

श्लोकः 6

रामाभिषेके जलमाहरन्त्या हस्तात् मृतो हेमघटो युवत्याः।
सोपानमार्गेण करोति शब्दं ठंठं ठठं ठं ठठठं ठठं ठः।।6।। (समस्यापूर्तिः) (वृत्तम् – इन्द्रवज्रा)

अनुवादः

रामाच्या राज्याभिषेकासमयी युवतीच्या हतातून पाण्याने भरलेला सोन्याचा घडा निसटला, तो जिन्यावरुन आवाज करत गेला. ठंठ ठठं ठं ठठठं ठठं ठः.

At the time of राम’s coronation, the golden pot filled with water was skipped from the hands of a young lady. It made the voice from the stairs ठंठं ठठं ठंठठठं ठठंठ:.

श्लोक : 7

भिक्षुः क्वास्ति बलेर्मखे पशुपति: किं नास्त्यसौ गोकुले
मुग्धे पन्नगभूषण: सखि सदा शेते च तस्योपरि।
आर्ये मुज्ञ विषादमाशु कमले नाहं प्रकृत्या चला
चेत्यं वै गिरिजासमुद्रसुतयोः सम्भाषणं पातु वः।।7।। (वाकोवाक्यम्) (वृत्तम् – शार्दूलविक्रीडितम्)

अनुवादः

(लक्ष्मी विचारते) तो भिक्षुक कोठे आहे ? (पार्वती उत्तर देते) बळीच्या यज्ञात. पशूपती कोठे आहेत? ते गोकुळात नाहीत का? प्रिये, ज्याचा अलंकारच साप आहे तो कोठे आहे? सखि, तो त्यावरच नेहमी निद्रासुख घेतो.

आर्ये, दु:ख (विष खाणाऱ्याला) सोडून दे. अगं लक्ष्मी, मी तुझ्यासारखी चंचल नाही. अशा रितीने पार्वती (पर्वताची कन्या) व लक्ष्मी (समुद्राची कन्या) यातील हे संभाषण आपले रक्षण करो.

(वरील संवादात, लक्ष्मी पार्वतीला विचित्र विशेषणांचा प्रयोग करून शंकराबद्दल विचारते. याला चोख प्रत्युतर देण्याच्या हेतूने, पार्वती देखील तीच विशेषणे विष्णूकरिता वापरून तिचे चातुर्य दर्शविते.)

Where is the mendicant? He is in the sacrifice performed by बलि. Where is the lord of animals? Is he not in Gokul? O dear one where is the one whose ornament is a snake? O friend, he sleeps on the same always.

O noble one, leave disappointment (the one who consumes poison) at once! O Laxmi I am not fickle minded like you. In this way, this conversation between पार्वती (daughter of mountain) and लक्ष्मी (daughter of an ocean) may protect us.

(In the above dialogue, लक्ष्मी asks about lord शंकर by using strange adjectives. Witty पार्वती reverts to लक्ष्मी using the same adjectives intended for लक्ष्मी’s husband i.e. Lord विष्णु.)

शब्दार्थाः