Balbharti Maharashtra State Board Class 10 Sanskrit Solutions Amod Chapter 8 वाचनप्रशंसा Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Sanskrit Amod Std 10 Digest Chapter 8 वाचनप्रशंसा Textbook Questions and Answers

भाषाभ्यास:

1. पूर्णवाक्येन उत्तरं लिखत ।

प्रश्न अ.
वाचनेन के गुणाः वर्धन्ते ?
उत्तरम् :
वाचनेन शीलं, सद्गुणसम्पत्तिः, ज्ञानं, विज्ञानं उत्साहः च एते गुणा: वर्धन्ते।

प्रश्न आ.
वाचनेन मनुजाः किं बोधन्ते ?
उत्तरम् :
वाचनेन मनुजा: बहून् विषयान् बोधन्ते।

प्रश्न इ.
विद्यार्थिना कथं कालक्षेपः न कर्तव्यः ?
उत्तरम् :
विद्यार्थिना वृथाभ्रमणेन, कुक्रीडया, परपीडया, अपभाषणेन च कालक्षेपः न कर्तव्यः।

2. समानार्थकशब्दान् लिखत ।
शीलम्, दक्षः, रताः, कालक्षेपः, वार्धक्यम्, पण्डितः

प्रश्न 1.
समानार्थकशब्दान् लिखत ।
शीलम्, दक्षः, रताः, कालक्षेपः, वार्धक्यम्, पण्डितः
उत्तरम् :

3. जालरेखाचित्रं पूरयत ।

प्रश्न अ.


उत्तरम् :

प्रश्न आ.


उत्तरम् :

प्रश्न इ.


उत्तरम् :

4. विरुद्धार्थकशब्दान् लिखत ।
सद्गुणः, उत्साहः, प्राचीनाः, उपकारकम्

प्रश्न 1.
विरुद्धार्थकशब्दान् लिखत ।
सद्गुणः, उत्साहः, प्राचीनाः, उपकारकम्
उत्तरम् :

5. सन्धिविग्रहं कुरुत ।

प्रश्न अ.
वाचनेनैव
उत्तरम् :
वाचनेनैव – वाचनेन + एव।

प्रश्न आ.
अद्ययावद्धि
उत्तरम् :
अद्ययावद्धि – अद्ययावत् + हि।

6. माध्यमभाषया उत्तरं लिखत ।

प्रश्न अ.
वाचनम् उपकारकं कथम् इति स्पष्टीकुरुत।
प्रश्न आ.
हितं सद्ग्रन्थवाचनम् इति कविः किमर्थं वदति?

7. विशेषण-विशेष्याणां मेलनं कुरुत ।

विशेषणम् विशेष्यम्
उपकारकम् मनुजाः
प्राचीनाः विषयान्
दक्षाः वाचनम्
बहून् कविपण्डिताः

उत्तरम् :

विशेषणम् विशेष्यम्
उपकारकम् वाचनम्
प्राचीनाः कविपण्डिताः
दक्षाः मनुजाः
बहून् विषयान्

उपक्रमः 

प्रस्तावना  :

क्षेपणास्त्रक्षेत्राच्या विकासकार्यातील योगदानामुळे सन्मानननीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना ‘इंडियाज मिसाईलमॅन’ असे संबोधित करण्यात आले. तसेच तरुणवर्ग व लोकांना प्रगतीपथावर जाण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करणाऱ्या या राष्ट्रपतींना ‘पिपल्स प्रेसिडण्ट’ (लोकांचे राष्ट्रपती) हा किताबही देण्यात आला होता.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी पुस्तकांना आजन्म सोबती मानले. त्यांनी म्हटले आहे, “चांगल्या पुस्तकाच्या संपर्कात येणे व त्याला बाळगणे ही चिरस्थायी संपन्नता आहे.” ते पुस्तकांचा आदर करायचे. म्हणूनच, त्यांची जन्मतिथी, 15 ऑक्टोबर हा ‘वाचनप्रेरणा दिवस’ म्हणून पाळला जातो. वाचनप्रशंसा हे पद्य, वैविध्यपूर्ण पुस्तकांच्या वाचनामुळे होणाऱ्या लाभावर प्रकाश टाकते.

Honourable Dr. A.P.J. Abdul Kalam was titled as ‘India’s missile man’ for his work in the development of missiles. Also, he was labelled as ‘People’s president’ as he often spoke and inspired youth for their development.

Dr. A.P.J. Abdul Kalam considered the book as a permanent companion. He said, “Coming into contact with a good book and possessing it is indeed an everlasting enrichment.” He used to respect books. So, his birth date 15 October is celebrated as ‘वाचनप्रेरणादिवस’ that means, a day to promote, reading. वाचनप्रशंसा throws light on the benefits of reading various books.

श्लोकः 1

शीलं सद्गुणसम्पत्तिः ज्ञानं विज्ञानमेव च।
उत्साहो वर्धते येन वाचनं तद् हितावहम् ।।1।।

अनुवादः

ते वाचन हितावह आहे, ज्यामुळे मनुष्याचे चारित्र्य, सद्गुणरूपी संपत्ती, ज्ञान, विशेष आकलन व उत्साह (यांचे) संवर्धन होते.

That reading is beneficial which enhances a man’s character, treasure in a form of good virtues, knowledge, comprehension and enthusiasm (towards learning).

श्लोक: 2

मनुजा वाचनेनैव बोधन्ते विषयान् बहून्।
दक्षा भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुताः।।2।।

अनुवादः

केवळ वाचनाने लोकांना अनेक विषयांचे आकलन होते. (लोक) वाचनामुळे (त्यांच्या) कार्यात दक्ष व सुविद्य होतात.

People understand many subjects by mere reading. They become prompt/alert in work and well versed/knowledgeable by reading.

श्लोक: 3

वाल्मीकिव्यासबाणाद्याः प्राचीनाः कविपण्डिताः।
तान् शिक्षयन्ति सततं ये सदा वाचने रताः।।3।।
अन्वय:- ये सदा वाचने रताः तान् वाल्मीकि-व्यास-बाणाद्याः प्राचीनाः कविपण्डिताः शिक्षयन्ति।

अनुवादः

जे नेहमी वाचनामध्ये मग्न असतात, त्यांना, वाल्मीकि, व्यास, बाण इ. कवी व विद्वान (त्यांच्या लिखाणातून) नेहमी शिकवितात. (या कवींचे साहित्य वाचल्यास वाचकांचा भ्रम दूर होऊन ते ज्ञानी बनतात.)

Ancient poets and scholars like वाल्मीकि, व्यास, बाण etc. teach those who are always engrossed in reading (The works of these poets enlighten readers and make them knowledgeable.)

श्लोकः 4

अद्ययावद्धि ज्ञानाय वृत्तपत्रं पठेत्सदा।
सर्वविधसुविद्यार्थ वाचनमुपकारकम्।।4।।

अनुवादः

मनुष्याने अद्ययावत ज्ञान (माहिती) मिळण्यासाठी नेहमी वर्तमानपत्र वाचावे. वाचन हे सर्व प्रकारचे ज्ञान मिळविण्यासाठी (अतिशय) उपयुक्त आहे.

Indeed, a man should always read a newspaper for updated knowledge, Reading is helpful (useful) for all sorts of learning

श्लोकः 5

वथाभ्रमणकुक्क्रीडापरपीडापभाषणैः।
कालक्षेपो न कर्तव्यो विद्यार्थी वाचनं श्रयेत्।।5।।

अनुवादः

विद्यार्थ्यांनी दिशाहीन भटकण्यात, अपायकारक क्रीडा खेळण्यात, इतरांना क्लेश (त्रास) देण्यात, (व) (इतरांना) बोल लावण्यात (दोष देण्यात) वेळ वाया घालवू नये. विद्यार्थ्याने वाचनाचा आश्रय घ्यावा. (वाचनात अधिकाधिक मग्न असावे) स्पष्टीकरण – वाचनाने माणसाचे चारित्र्य समृद्ध होते, याउलट, विद्यार्थी श्लोकात उद्धृत केलेल्या वायफळ कृतींमध्ये मग्न असल्यास, त्याचा वेळ तर वाया जातोच व त्याचे मनही कलुषित होते.

A student should not waste time in wandering aimlessly, playing harmful game, troubling/ bothering others (and) by abusive talk. (Infact) A student should resort to reading. Explanation – Reading helps in building up good character, however, if a student is involved in abovementioned futile activities, he wastes his time and corrupts his mind.

श्लोकः 6

वाचनं ज्ञानदं बाल्ये तारुण्ये शीलरक्षकम्।
वार्थक्ये दुःखहरणं हितं सद्ग्रन्थवाचनम्।।6।।
अन्वयः- वाचनं बाल्ये ज्ञानदं, तारुण्ये शीलरक्षकम्, वार्धक्ये दुःखहरणं (भवति) (अत:) सद्ग्रन्थवाचनं हितं (भवति)।

अनुवादः

वाचन लहानपणात ज्ञान देणारे, तरुणपणी चारित्र्याचे संरक्षण करणारे, (व) म्हातारपणात दुःख दूर करणारे आहे. (म्हणून) चांगल्या पुस्तकांचे वाचन हितावह असते.

Reading gives knowledge in the childhood, (it) guards the character in the youth, (it) wards off sorrow in the old age. (Hence) Reading good books (is beneficial.

सन्धिविग्रहः

शब्दार्थाः