Balbharti Maharashtra State Board Class 9 Sanskrit Solutions Aamod Chapter 13 सरमाया: शीलम् Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
Sanskrit Aamod Std 9 Digest Chapter 13 सरमाया: शीलम् Textbook Questions and Answers
भाषाभ्यास:
माध्यमभाषया उत्तरत।
1. सरमायाः कर्तव्यपालने के विघ्नाः अभवन् ?
प्रश्न 1.
सरमायाः कर्तव्यपालने के विघ्नाः अभवन् ?
उत्तरम् :
देवांची कुत्री सरमा तिच्या स्वामिनिष्ठेमुळे वेदवाङ्मयात प्रसिद्ध आहे. पूर्वी पणी नामक असुरांनी देवांच्या गायी पळवल्या, त्या शोधण्यासाठी देवांचा गरुड सुपर्ण पणींच्या देशात गेला. मात्र पणींनी त्याला भेटवस्तू देऊन आपल्याकडे वळवले आणि गोधनाविषयी सुपर्ण याने देवांना काहीच माहिती दिली नाही. गायी शोधण्यासाठी देवांनी त्यांची कुत्री सरमा हिला पाठवले.
पणींच्या देशात जाण्यासाठी सरमेला रसा नदी पार करावी लागणार होती, मात्र ती रसा नदी अतिशय वेगवान होती. ती पार करणे सरमेला शक्य नव्हते; मात्र सोपवलेले काम पूर्ण करायच्या निश्चयाने सरमेने नदीला विनंती केली की तिने तिचा वेग कमी करावा तसेच पाणी उथळ करावे. ज्यामुळे नदी पोहून दुसऱ्या काठावर जाणे शक्य होईल.
मात्र रसा स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजत असल्याने तिने सरमेची विनंती धुडकावली. रसासारखी वेगवान नदी असूनही सरमेने जराही न डगमगता तिच्यात उडी मारली आणि धैर्याने दुसऱ्या तीरावर पोहोचली. तिथे पोहचल्या नंतर सुद्धा गायी शोधणे सोपे नव्हते. तरीसुद्धा सरमेने चिकाटीने गोधनाचा शोध लावला. इंद्राकडे परतताना पणींनी तिला लालूच दाखवली, तिची निंदा केली. पण सरमेने त्यांना दाद दिली नाही. मार्गात आलेल्या सर्व अडचणींना नेटाने तोंड देऊन सरमेने आपले कर्तव्य बजावले.
In Vedic literature, thestory of सरमा, Indra’s dog is very famous. She is famous for her loyalty towards the Gods. Formerly, the demons named for stole the cattle-wealth of Gods. In order to search the cattle-wealth, the eagle सुपर्ण was sent but the पणिs bribed him. सुपर्ण did not inform Gods about the cattle though he had found it hidden in the cave. Hence, was appointed to search the cattle wealth.
सरमा had to cross the river रसा to reach the country of पणि, रसा was flowing swiftly. It was very difficult for HRAT to cross over; but she did not give up. She requested रसा modestly to slow down her speed so that she would reach the other bank; but the who considered herself superior declined her request.
Yet, without caring for life descended into the current and reached the other bank courageously. She also faced great difficulty in searching the cattle-welath. ufus tried to test her loyalty by trying to bribe her.
Though there were so many difficulties in fulfilling her duty, सरमा overcame those difficulties with determination and accomplished her task.
2. सरमा कर्तव्यपालने विघ्नान् कथं तरति ?
प्रश्न 2.
सरमा कर्तव्यपालने विघ्नान् कथं तरति ?
उत्तरम् :
देवांची कुत्री सरमा तिच्या स्वामिनिष्ठेमुळे वेदवाङ्मयात प्रसिद्ध आहे. पूर्वी पणी नामक असुरांनी देवांच्या गायी पळवल्या. त्या शोधण्यासाठी देवांचा गरुड सुपर्ण पणींच्या देशात गेला. मात्र पणींनी त्याला भेटवस्तू देऊन आपल्याकडे वळवले आणि गोधनाविषयी सुपर्ण याने देवांना काहीच माहिती दिली नाही. गायी शोधण्यासाठी देवांनी त्यांची कुत्री सरमा हिला पाठवले.
पणींच्या देशात जाण्यासाठी सरमेला रसा नदी पार करावी लागणार होती, मात्र ती रसा नदी अतिशय वेगवान होती. ती पार करणे सरमेला शक्य नव्हते; मात्र सोपवलेले काम पूर्ण करायच्या निश्ययाने सरमेने नदीला विनंती केली की तिने तिचा वेग कमी करावा तसेच पाणी उथळ करावे. ज्यामुळे नदी पोहून दुसऱ्या काठावर जाणे शक्य होईल.
मात्र रसा स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजत असल्याने तिने सरमेची विनंती धुडकावली. रसासारखी वेगवान नदी असूनही सरमेने जराही न डगमगता तिच्यात उडी मारली आणि धैर्याने दुसऱ्या तीरावर पोहोचली. गोधनाच्या शोधासाठी सुद्धा सरमा पणींच्या देशात खूप भटकली. अनेकांना विचारले मात्र कुणीच काही बोलले नाही. शेवटी जंगलातल्या गुहेत शिरुन पणींनी लपवलेल्या गायींचा शोध लावण्यात ती यशस्वी झाली. इंद्राकडे परतताना पणीनी तिला लालूच दाखवली, तिची निंदा केली. पण सरमेने त्यांना दाद दिली नाही.
मार्गात आलेल्या सर्व अडचणींना नेटाने तोंड देऊन सरमेने आपले कर्तव्य बजावले.
In Vedic literature, the story of सरमा, Indra’s dog is very famous. She is famous for her loyalty towards the Gods. Formerly, the demons named for stole the cattle-wealth of Gods. In order to search the cattle-wealth, the eagle सुपर्ण was sent but the पणिs bribed him. सुपर्ण did not inform Gods about the cattle though he had found it hidden in the cave. Hence, सरमा was appointed to search the cattle-wealth.
सरमा had to cross the river रसा to reach the country of पणि. रसा was flowing swiftly. It was very difficult for 1 to cross over; but she did not give up. She requested the modestly to slow down her speed so that she would reach the other bank, but tai who considered herself superior declined her request.
Yet, it without caring for life descended the current and reached the other bank courageously. सरमा wandered here and there to find out the cattlewelath in the country of us. She asked many people there but no one was ready to help her. At the end, she was successful in searching the cattle wealth. wus tried to stop her in every possible manner but सरमा did not step back even a little.
सरमा overcame obstaclescourageously. She was extremly loyal and determined to accomplish her task by defeating all obstacles.
3. पणयः सरमाया: निन्दा कदा अकुर्वन् ?
प्रश्न 3.
पणयः सरमाया: निन्दा कदा अकुर्वन् ?
उत्तरम् :
देवांची कुवी सरमा तिच्या स्वामिनिष्ठेमुळे वेदवाङ्मयात प्रसिद्ध आहे. पूर्वी पणी नामक असुरांनी देवांच्या गायी पळवल्या. त्या शोधण्यासाठी देवांचा गरुड सुपर्ण पणींच्या देशात गेला. मात्र पणींनी त्याला भेटवस्तू देऊन आपल्याकडे वळवले आणि गोधनाविषयी सुपर्ण याने देवांना काहीच माहिती दिली नाही. गायी शोधण्यासाठी देवांनी त्यांची कुत्री सरमा हिला पाठवले.
पणींच्या देशात पोहोचल्यावर सरमैने अतिशय कष्टाने गायींना शोधले. गायींना पाहिल्यावर आनंद झालेली सरमा इंद्राला सांगण्यासाठी निघाली. हे पाहिल्यावर पणींनी तिला अनेक प्रकारे फितवण्याचा, आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. तिला दूध, तूप, दही खाण्याचा आग्रह केला. इतकेच नाही तर गोधनातील काही भागही देऊ केला, मात्र सरमा बधली नाही. तेव्हा पणींनी तिची निंदा करण्यास सुरुवात केली. जेणेकरून सरमा इंद्राकडे जाण्यापासून परावृत्त होईल.
In Vedic literature, the story of सरमा, Indra’s dog is very famous. She is famous for her loyalty towards the Gods. Formerly, the demons named for stole the cattle-wealth of Gods. In order to search the cattle-wealth, the eagle you was sent but the पणी bribed him. सुपर्ण did not inform Gods about the cattle though he had found it hidden in the cave. Hence, सरमा was appointed to search the cattle-wealth.
सरमा searched for the cattle-wealth rigorously. There was no help available. She succeeded in finding out the cattle-wealth hidden in one of the caves in the forest. Immediately she started to return to inform the gods. quit tried to bribe her. They offered her milk, butter, ghee. They were ready to share some of the cattle-welath with her; but she refused everything and remained loyal to her duty. Then the Panis started to criticise her to stop from going back to Indra.
4. पणयः सरमां किमर्थं निन्दन्ति ?
प्रश्न 4.
पणयः सरमां किमर्थं निन्दन्ति ?
उत्तरम् :
देवांची कुत्री सरमा तिच्या स्वामिनिष्ठेमुळे वेदवाङ्मयात प्रसिद्ध आहे. पूर्वी पणी नामक असुरांनी देवांच्या गायी पळवल्या. त्या शोधण्यासाठी देवांचा गरुड सुपर्ण पणींच्या देशात गेला. मात्र पणींनी त्याला भेटवस्तू देऊन आपल्याकडे वळवले आणि गोधनाविषयी सुपर्ण याने देवांना काहीच माहिती दिली नाही. गायी शोधण्यासाठी देवांनी त्यांची कुत्री सरमा हिला पाठवले.
देवांच्या गायी पळवून आणल्यानंतर पणींनी त्या गुहेत दडवून ठेवल्या. देवांची कुत्री सरमा हिने अतिशय कष्टाने त्या शोधल्या आणि त्यांची माहिती देण्यासाठी की इंद्राकडे निघाली. सुपर्ण गरुडाप्रमाणे सरमेला आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न पणींनी केला मात्र सरमा त्याला बदली नाही. तिने मी लोभाला बळी पडणार नाही. मी इंद्राची स्वामिनिष्ठ सेविका आहे असे ठणकावले.
हे ऐकताच पणी खवळले आणि सरमेचा अपमान केला. सरमा ही मांस खाते असा अपप्रचार केला. यामुळे सरमेचे मनोबल बळेल, असे पणींना वाटले, मात्र अविचल कार्यनिष्ठा असलेली सरमा पणींकडे दुर्लक्ष करून निघाली.
In Vedic literature, the story of सरमा, Indra’s dog is very famous. She is famous for her loyalty towards the Gods. Formerly, the demons named for stole the cattle-wealth of Gods. The was appointed to search the cattle wealth.
सरमा searched for the cattle-wealth rigorously. There was no help available. She succeeded in finding out the cattle-wealth hidden in one of the caves in the forest. Immediately she started to return to inform ths gods. for tried to bribe her.
They offered her milk, butter, ghee. They were ready to share some of the cattle-welath with her; but सरमा with undisturbed mind igonored पणि, After that पणि criticized सरमा that she consumes meat. for thought that he would get discouraged due to insult and would not inform gods.
Sanskrit Aamod Class 9 Textbook Solutions Chapter 13 सरमाया: शीलम् Additional Important Questions and Answers
धातुसाधितविशेषणानि।
धातुसाधित – विशेषणम् | विशेष्यम् |
दृष्टः | किङ्करः |
नियुक्ता, आज्ञप्ता, प्रस्थिता, प्राप्ता, प्रमुदिता, अवरोधिता, निन्दिता | सरमा |
दृष्टा, पराभूता | रसा |
रुद्धम् | गोधनसर्वस्वम् |
समाप्तम् | अन्वेषणकार्यम् |
अन्विष्टाः | धेनवः |
अपिहितम् | कर्णद्वयम् |
प्रस्तावना :
प्राण्यांच्या चातुर्यकथा, नीतीकथा जगभरातील साहित्यात खूप प्रसिद्ध आहेत. रामायणातसुद्धा सागरी सेतू बांधण्यासाठी श्रीरामाला मदत करणाऱ्या खारीची गोष्ट येते. सरमा नामक कुत्रीची, तिच्या अविचल स्वामिनिष्ठेची कथा प्रसिद्ध आहे. पूर्वी यणी नामक असुरांनी देवांचे गोधन चोरले. ते शोधण्यासाठी सुपर्ण गरुडास देवांनी पणींच्या देशात पाठवले मात्र पणींनी सुपर्णाला लाच देऊन आपल्याकडे वळवले त्यामुळ देवांना गोधनाविषयी माहिती मिळाली नाही.
देवांनी या कामी सरमा नावाच्या कुत्रीला पाठवले. मार्गात येणाऱ्या वेगवान रसा नदीला ओलांडून, पणींच्या देशात निर्भयतेने शोध घेऊन सरमेने गोधन शोधले. पणींच्या लोभाला बळी न पडता सरमेने इंद्राला सर्व वृत्तांत सांगितला. कामात यशस्वी झालेल्या सरमेला इंद्राने वर दिला तर द्रोही गरुडाला शाप. सरमा ही कुत्री असूनही कार्यनिष्ठा, स्वामिनिष्ठा, धैर्य, स्वाभिमान या गुणांच्या जोरावर आदर्श ठरली तिच्या या कर्तृत्वाचे वर्णन पं. प्रभाकर भातखंडे यांनी संस्कृत पोवाड्यातून केले आहे. पोवाडा हा महाराष्ट्रातील लोककलाप्रकार असून त्यात वीररसाचे महत्त्वाचे स्थान आहे. शूरांच्या गाथा सांगण्यासाठी पोवाड्याची रचना केली जाते.
Stories advising morals through animals is very famous idea in literature all over the world. Infact several values are taught through the medium of animals and birds. This is dates back to the vedic period.
In the Ramayana too a story of squirrel helping the monkeys while building the bridge is known. The story of सरमा a dog from the ऋग्वेद is famous for her firm loyalty. It is said that some demons called ufuis once stole the cattle wealth of gods. Indra sent their eagle yup to look for the cattle. But the ufus bribed it and turned it on their side.
So Indra did not get any information about their cattle. Then Indra sent सरमा for the same task. सरमा accomplished her task fighting against all odds. Indra blessed ERCAT with a boon and cursed the eagle सुपर्ण..
सरमा set an example of courage, loyalty and commitment even if she was a bitch (female dog). This पोवाडा composed by पं. प्रभाकर भातखंडे celebrates T’s courageous behaviour. पोवाडाis a type of Marathi folk songs. The essence of bravery (a) is highlighted in these kind of songs. This present day creation is a beautiful example of Vedic story in a form that can reach the modern generation is very attractive manner.
शाहिरः – सभायां ………………… हे जी जी जी जी जी ।।
शाहिरः – सभायां देवराज इन्द्रः
चिन्तयति कः प्रेषितव्यः।
किकरो नैकोऽपि दृष्टः
यो भवेत् सदा स्वामिनिष्ठः।।
गायकवृन्दः – तदा?
शाहिरः – सेवायां तत्परा, देवगणप्रिया,
नियुक्ता गोधनप्राप्त्यर्थम्।
मघवता आज्ञप्ता सरमा,
प्रस्थिता देवशुनी सरमा। हे जी जी जी जी।।
गायकवृन्दः – प्रस्थिता देवशुनी सरमा। हे जी जी जी जी जी।
शाहिरः – तदा मार्गे दृष्टा, तटरुहतरुत्पाटिनी रसा
जलौघसमृद्ध्या पृथुलरभसा याति सरसा।।
रसां दृष्टा सरमया चिन्तितम् –
“अवश्यं गच्छेयं नदी यदि भवेत् अद्य सुसहा।
अतस्तां याचेऽहं विनयवचसा नम्रशिरसा।।
रसे, कुरु कृपाम्।
जलं तवेदम् । महागभीरम्।
कुरुष्व गाधम् । येन तरेयम्।
परं च तीरम् । अहं व्रजेयम् ।
स्वामिनः शोभनकार्यार्थम्,
आर्यगणमङ्गलकार्यार्थम्।
गायकवृन्दः – आर्यगणमङ्गलकार्यार्थम्। हे जी जी जी जी।।
रसा उवाच – “अहं च श्रेष्ठा, त्वं तु क्षुद्रा
न हि त्वदर्थ, जलप्रवाहम्।
करोमि अल्पम्, अपसर अपसर।।
श्रुत्वा तद् वाक्यं सरमया गर्जितम्।
“पश्य मे सामर्थ्य, कार्यनिष्ठासामर्थ्यम्
इति उक्त्वा सा जले अपतत्
शाहिरः – सा गता परं तीरम्।
रसा सा अधोमुखी भूता।
लज्जया म्लानमुखी जाता।
क्षुद्रया कथं पराभूता।
पश्यति क्षुद्रशुनीं सरमाम्।
गायकवृन्दः – पश्यति क्षुद्रशुनीं सरमाम्।
हे जी जी जी जी जी।।
गद्यम्: – एवं सरमा परतीरं प्राप्ता।
इतः पश्यति, ततः पश्यति
वलं पृच्छति, पणीन् पृच्छति।।
वनं गच्छति, गुहां प्रविशति।
गुहायां पणिभिर्यद्रुद्धं प्रभोः गोधनसर्वस्वम्।
समाप्तमन्वेषणकार्य, समाप्तमन्वेषणकार्यम्।।
गायकवृन्दः – प्रमुदिता इन्द्रशुनी सरमा हे जी जी जी जी जी।।
गद्यम्: – सरमया धेनवः अन्विष्टाः।
एतां वार्ताम् इन्द्रं वक्तुं प्रस्थिता सा।
परं वलैः सा अवरोधिता।
गायकवन्दः – हे सरमे, हे सरमे, दुग्धं पिबतु, दधि खादतु।
घृतं पिबतु, अत्र तिष्ठतु
गोधनस्य भागं तुभ्यं दद्यः।।
सरमा – सेविका नाहं लोभस्य,सेविका नाहं मोहस्य।
गायकवृन्दः – सेविका स्वामिनः इन्द्रस्य।
हे जी जी जी जी जी।।
सेविका स्वामिनः इन्द्रस्य।
हे जी जी जी जी जी।।
गद्यम्: – अन्ते पणिभि: सरमा निन्दिता।
“एषा सरमा जारु खादति।
“एषा सरमा जारु खादति।
सरमया किश्चत् तन्त्र श्रुतम्।
अपिहितं दीर्घ कर्णद्वयम्।
“वृत्तान्तं वक्तुं गमनमारभे।
प्रस्थिता सत्यप्रिया सरमा।
गायकवृन्दः – प्रस्थिता देवशुनी सरमा।
हे जी जी जी जी जी।।
अनुवादः
शाहीर – सभेमध्ये देवराज इंद्र (बसला आहे) कोणाला पाठवावे याचा विचार करत आहे. त्याला एकही सेवक दिसला
नाही – जो सदैव स्वामिनिष्ठ असेल.
गायकगण – तेव्हा मग पुढे?
शाहीर – सेवेमध्ये तत्पर असलेली, देवांची लाडकी, गोधन मिळवण्यासाठी नियुक्त झालेली, इंद्राने आशा दिलेली, सरमा देवांची कुत्री सरमा निघाली.
गायकगण – देवांची कुत्री सरमा निघाली.
शाहीर – तेव्हा तिने वाटेत काठावर वाढलेल्या झाडांना उन्मळून (पाडून) टाकणारी रसा (नदी) पाहिली. पाण्याच्या समृद्ध प्रवाहने (ती) रसा वेगाने वाहत होती. रसेला पाहून सरमेने विचार केला, “आज नदी सुसहा (तरुन जाण्यायोग्य झाली) झाली तर मी अवश्य जाईन. म्हणून मी तिला नम्र बोलण्याने, डोके टेकवून विनंती करते. रसे, कृपा कर, तुझे पाणी खूप खोल आहे. ते उथळ कर. जेणेकरुन मी पोहून जाईन. दुसऱ्या तीरावर मी जाईन. स्वामींच्या (इंद्राच्या) कार्यासाठी आर्यांच्या (देवांच्या) मंगल कामासाठी (मी जात आहे.)
गायकगण – आर्यांच्या (देवांच्या) मंगल कामासाठी (मी जात आहे.)
रसा म्हणाली – मी श्रेष्ठ, तू क्षुद्र जलप्रवाह तुझ्यासाठी नाही करणार उथळ! (कमी) मागे हो, मागे हो. ते वाक्य ऐकून सरमा गर्जली. माझे सामर्थ्य बघ, कार्य निष्ठेची शक्ती बघ असे म्हणून ती पाण्यात उतरली.
शाहीर – ती दुसऱ्या तीरावर गेली. त्या रसेने तोंड झुकवले. लाजेने तिचे तोंड उतरले. मी क्षुद्र कुत्रीकडून कशी पराभूत झाले? (असे म्हणत ती) क्षुद्र सरमेला पाहू लागली.
गायकगण – क्षुद्र सरमेला पाहू लागली.
गद्य – अशा रीतीने सरमा दुसऱ्या तीरावर गेली. इथे पाहिले, तिथे पाहिले. वलांना विचारले, पणींना विचारले, वनात गेली, गुहेत शिरली, गुहेमध्ये देवांचे गोधन पणींनी दडवून ठेवले होते. शोधकार्य संपले, शोधकार्य संपले.
गायकगण – इंद्राची कुत्री सरमा आनंदली.
गद्य – सरमेने गायी शोधल्या ही बातमी इंद्राला सांगण्यासाठी ती निघाली मात्र वलांनी तिला अडवले.
गायकगण – अगं सरमे, दूध पी, दही खा. तूप पी, इथेच थांब गोधनाचा भाग तुलाही देतो आम्ही.
सरमा – मी लोभाची सेविका नाही. मी मोहाची सेविका नाही. (मी लोभामोहाने बधणार नाही.)
गायकगण – इंद्राची सेविका.
इंद्राची सेविका.
गद्य – शेवटी पणींनी सरमेची निंदा केली ही सरमा मांस (क्षुद्रान) खाते. सरमेने ते काहीएक ऐकून घेतले नाही. तिने आपले दोन मोठे कान बंद केले. वृत्तांत सांगण्यासाठी मी जात आहे. सत्यप्रिय सरमा निघाली.
गायकगण – देवांची कुत्री सरमा निघाली.
Shahir : In the assembly, Indra the king of Gods thought who should be sent. He didn’t see any servant who would be ever loyal.
Chorus : Then?
Shahir : Sarama, who was prompt in service, liked by the gods was appointed to bring the cows. Sarama the dog of the Gods who was ordered by Indra set off.
Chorus : The dog of the Gods Sarama set off.
Shahir : Then on the way she saw Rasa (river) who uprooted trees that grow on the banks, flowing with force with a strong current. Seeing Rasa Sarama thought, I shall surely go today if the river becomes tolerable (less forceful). So, I shall ask her modestly with modest words) and head bent in modestly. ‘Oh, Rasa, please do a favour. Your water is very deep. Please make it shallow. By which I shall cross to the other bank. I shall go for the good task of the master, for the auspicious task of the noble ones.
Chorus : For the auspicious task of the noble ones.
Rasa said : “I am superior and you are inferior. I shall not reduce the water current, move away, move away.” Listening to those words, Sarama roared, “See my capacity, the power of my dedication.” saying this she fell (jumped) into the water.
Shahir : She went to the other bank. Rasa was ashamed. She became sad due to shame. How was she defeated by some one inferior. Looks at that lowly dog Sarama.
Chorus : (She) looks at that lowly dog sarama.
Prose : Thus Sarama reached the other bank. She looks here, she looks there. She asks the Vala, she asks the demons. She goes to the forest, she enters the cave. In the cave is all the Lord’s cattle wealth trapped by the demons. The search was over, the search was over.
Chorus: Sarama the God’sdog was delighted.
Prose : Sarama had found the cattle. She set off to inform this news to Indra. But she was stopped by the Valas.
Chorus: O Sarama, O Sarama. Drink milk, eat curds, drink ghee, wait here. We shall give you a part of the cattle wealth.
Sarama : I am not servant of greed. I am not servant of illusion
Chorus : Servant of Lord Indra.
Servant of Lord Indra.
Prose : Finally Sarama was criticised by the demons. “This Sarama eats flesh” But. Sarama paid no heed to all that. She closed the two long ears and started to depart to narrate the account. The truth lover Sarama set off.
Chorus : Sarama the god’s dog set off.
शब्दार्थाः