Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण पारिभाषिक शब्द

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest व्याकरण पारिभाषिक शब्द Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण पारिभाषिक शब्द

पारिभाषिक शब्द :

विज्ञान-तंत्रज्ञान, उदयोग, कृषी, शिक्षण, प्रशासन, विधी, वाणिज्य, कला संस्कृती इत्यादी क्षेत्रांशी संबंधित संकल्पनांच्या प्रकटीकरणासाठी पारिभाषिक शब्दांचा उपयोग केला जातो. त्यांच्या वापरामुळे त्या-त्या क्षेत्रांमधील ज्ञानव्यवहार अधिक नेमका तसेच सुस्पष्ट होतो. त्यादृष्टीने पारिभाषिक शब्दांना अनन्यसाधारण महत्त्व असते. याठिकाणी तुमच्या माहितीसाठी काही महत्त्वाचे पारिभाषिक शब्द दिले आहेत.
Maharashtra-Board-Solutions

Academics विदयाभ्यास
Elected निर्वाचित
Administration प्रशासन
Encyclopedia विश्वकोश
Agenda कार्यक्रम पत्रिका
Enrolment नावनोंदणी
Auditor लेखापरीक्षक
File संचिका
Backlog अनुशेष
Felicitation गौरव
Barometer वायुभारमापक
Foundation प्रतिष्ठान
Barcode दंडसंकेत
Gazette राजपत्र
Broadband Maharashtra-Board-Solutions विस्तारित वहन
Geology भूशास्त्र
Circular परिपत्रक
Guest House अतिथीगृह
Commissioner आयुक्त
Guard of Honour मानवंदना
Criticism समीक्षा
Herald अग्रदूत
Dean अधिष्ठाता
Habitat प्राकृतिक वसतिस्थान
Director संचालक
Honorary मानद, मानसेवी
Domain अधिक्षेत्र
Hygiene आरोग्यशास्त्र
Domicile अधिवास
Iceberg Maharashtra-Board-Solutions हिमनग
Draft मसुदा, धनाकर्ष
Incentive प्रोत्साहनपर
Increment वाढ
Recommendation शिफारस
Industrialization औदयोगिकीकरण
Rest House विश्रामगृह
Journal नियतकालिक
Runway धावपट्टी
Jubilee महोत्सव
Self defence स्वसंरक्षण
Junction महास्थानक
Senate अधिसभा
Keep pending प्रलंबित ठेवणे
Share Certificate समभागपत्र
Keyboard कळफलक
Superintendent अधीक्षक
Kindergarten बालकमंदिर
Symposium Maharashtra-Board-Solutions परिसंवाद
Labour welfare कामगार कल्याण
Technician तंत्रज्ञ
Land holder भूधारक
Telecommunication दूरसंपर्क
Lawyer विधिज्ञ/वकील
Terminology परिभाषा
Layout आखणी, मांडणी
Thesis प्रबंध
Meteorology हवामानशास्त्र
Unbiased opinion पूर्वग्रहविरहीत मत
Migration Certificate स्थलांतर प्रमाणपत्र
Upgradation उन्नयन
Minute book कार्यवृत्त पुस्तक
Up to date अदययावत
Motto ब्रीदवाक्य
Utility उपयुक्तता
Nationalism राष्ट्रवाद
Vacancy Maharashtra-Board-Solutions रिक्त पद
Nervous System चेतासंस्था
Validity वैधता
Notification अधिसूचना
Verification पडताळणी
Noteworthy उल्लेखनीय
Official कार्यालयीन
Organisation संघटना
Organic Farming सेंद्रिय शेती
Paediatrician बालरोगतज्ज्ञ
Pedestrian पादचारी
Personal Assistant स्वीय सहायक
Procession मिरवणूक
Qualified अर्हतापात्र
Quality Control गुणवत्ता नियंत्रण
Quick Disposal त्वरित निकाली काढणे
Quorum गणसंख्या
Vocational School व्यवसाय शिक्षण शाळा
Waiting list प्रतीक्षासूची
World Record विश्वविक्रम
Working Capital खेळते भांडवल
Writ Maharashtra-Board-Solutions न्यायलेख
X-ray क्ष-किरण
Xerox नक्कलप्रत
Yard आवार
Yearbook संवत्सरिका
Zero Hour शून्यकाळ
Zoologist प्राणिशास्त्रज्ञ
Zone परिमंडळ, विभाग
Reader प्रपाठक, वाचक

इंग्रजी आणि मराठी म्हणी

1. A bad workman always blames his tools
नाचता येईना अंगण वाकडे
2. Jack of all trades and master of none.
एक ना धड भाराभर चिंध्या.
3. No pains, no gains.
कष्टाविण फळ नाही.
4. Listen to people, but obey your conscious.
ऐकावे जनाचे पण करावे मानाचे.
5. A fig for the doctor when cured.
गरज सरो नि वैदय मरो.
6. Many a little makes a mickle.
थेंबे थेंबे तळे साचे. Maharashtra-Board-Solutions
7. An empty vessel makes much noise.
उथळ पाण्याला खळखळाट फार
8. Might is right.
बळी तो कान पिळी.
9. As you sow, so you reap.
दाम करी काम.
10. Money makes the mare go.
पेराल तसे उगवेल.
11. Necessity is the mother of invention.
बुडत्याला काडीचा आधार.
12. A drowning man will clutch at a straw.
गरज ही शोधाची जननी आहे.
13. Between two stools we come to the ground.
नवी विटी नवे राज्य.
14. New lords, new laws.
दोन्ही घरचा पाहुणा उपाशी.
15. No rose without a thorn.
गर्जेल तो पडेल काय?
16. Barking dogs seldom bite
काट्यावाचून गुलाब नाही.
17. Doctor after death
जुने ते सोने.
18. Old is gold.
वरातीमागून घोडे. Maharashtra-Board-Solutions
19. Out of sight, out of mind.
चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे.
20. Every dogs has his day.
दृष्टीआड सृष्टी.
21. Too many cooks spoil the broth.
घरोघरी मातीच्या चुली.
22. Every house has its skeleton.
बारा सुगरणी तरी आमटी आळणी.
23. First come first served.
हाजीर तो वजीर.
24. Union is strength.
एका हाताने टाळी वाजत नाही.
25. It takes two to make a quarrel.
एकी हेच बळ.
26. Where there is a will, there is a way.
इच्छा तेथे मार्ग.

काही साहित्यिकांची टोपण नावे व पूर्ण नावे

टोपणनाव लेखक
मोरोपंत मोरेश्वर रायाजी पराडकर
काव्यविहारी धोंडो वामन गद्रे
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
यशवंत यशवंत दिनकर पेंढरकर
रे. टिळक नारायण वामन टिळक
अनिल Maharashtra-Board-Solutions आत्माराम रावजी देशपांडे
केशवसुत कृष्णाजी केशव दामले
विभावरी शिरुरकर मालतीबाई विश्राम बेडेकर
माधवानुज काशीनाथ हरी मोडक
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माणिक बंडोजी ठाकूर
बी नारायण मुरलीधर गुप्ते
मनमोहन गोपाळ नरहर नातू
नाथमाधव द्वारकानाथ माधवराव पितळे
बी. रघुनाथ भगवान रघुनाथ कुळकर्णी
बाळकराम (नाटक) गोविंदाग्रज (कविता) राम गणेश गडकरी
अमरशेख शेख महबूब हसन
बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे
आरती प्रभु चिंतामण त्र्यंबक खानोलकर
गिरीश शंकर केशव कानेटकर
चारुता सागर Maharashtra-Board-Solutions दिनकर दत्तात्रय भोसले
माधव ज्युलियन माधव त्रिंबक पटवर्धन
दया पवार दगडू मारुती पवार
विनोबा विनायक नरहर भावे
ग्रेस माणिक सितारामपंत गोडघाटे
कुंजविहारी हरिहर गुरुनाथ कुळकर्णी
प्रेमानंद गज्वी आनंद शंकर गजभिये
अज्ञातवासी दिनकर गंगाधर केळकर
पठे बापूराव श्रीधर कृष्णाजी कुळकर्णी
ठणठणपाळ जयवंत द्वारकानाथ दळवी

काही साहित्यिक व त्यांच्या प्रसिद्ध रचना

साहित्यिकाचे नाव पुस्तक
लक्ष्मीबाई टिळक स्मृतिचित्रे
श्री. म. माटे उपेक्षितांचे अंतरंग
श्री. ज. जोशी आनंदीगोपाळ
वि. वा. शिरवाडकर नटसम्राट
विश्राम बेडेकर रणांगण
गोदावरी परुळेकर जेव्हा माणूस जागा होतो
वसंत कानेटकर रायगडाला जेव्हा जाग येते
जी. ए. कुलकर्णी काजळमाया
गंगाधर गाडगीळ Maharashtra-Board-Solutions एका मुंगीचे महाभारत
ना. सं. इनामदार राऊ
श्री. ना. पेंडसे रथचक्र
गो. नी. दांडेकर पडघवली
विंदा करंदीकर अष्टदर्शने
अण्णाभाऊ साठे फकिरा
शंकरराव खरात तराळ अंतराळ
शांता शेळके चौघीजणी
महेश एलकुंचवार वाडा चिरेबंदी
किरण नगरकर सात सक्कं त्रेचाळीस
प्र. ई. सोनकांबळे आठवणींचे पक्षी
अनिल अवचट माणसं
नारायण सुर्वे माझे विदयापीठ
सुनीता देशपांडे आहे मनोहर तरी
व्यंकटेश माडगूळकर बनगरवाडी
द. मा. मिरासदार मिरासदारी
रणजित देसाई स्वामी
मंगेश पाडगांवकर सलाम
मारुती चितमपल्ली पक्षी जाय दिगंतरा
नरहर कुरुंदकर धार आणि काठ
मधु मंगेश कर्णिक माहिमची खाडी
आनंद यादव Maharashtra-Board-Solutions झोंबी
दया पवार बलुतं
लक्ष्मण माने उपरा
रंगनाथ पठारे ताम्रपट
नरेंद्र जाधव आमचा बाप आन् आम्ही
लक्ष्मण गायकवाड उचल्या
उत्तम कांबळे आई समजून घेताना
अरुणा ढेरे कृष्णकिनारा
विश्वास पाटील पानिपत
राजन गवस तणकट
सदानंद देशमुख बारोमास
किशोर शांताबाई काळे कोल्हाट्याचं पोर
भालचंद्र नेमाडे कोसला

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त मराठी साहित्यिक

साहित्यिकाचे नाव
विष्णु सखाराम खांडेकर
विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज)
गोविंद विनायक करंदीकर (विंदा करंदीकर)
भालचंद्र वनाजी नेमाडे