Vyakaran Kavya Gun Class 11 Marathi Bhag 5.2 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 5.2 व्याकरण काव्यगुण Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

11th Marathi Bhag 5.2 Exercise Question Answer Maharashtra Board

व्याकरण काव्यगुण 11 वी मराठी स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे

11th Marathi Digest Chapter 5.2 व्याकरण काव्यगुण Textbook Questions and Answers

कृती

प्रश्न 1.
खालील तक् पूर्ण करा.
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Bhag-5.2-काव्यगुण-9
उत्तर:
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Bhag-5.2-काव्यगुण-4

Maharashtra-Board-Solutions

प्रश्न 2.
खालील उदाहरणांमधील काव्यगुण ओळखा
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Bhag-5.2-काव्यगुण-10
उत्तर:
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Bhag-5.2-काव्यगुण-5

प्रश्न 3.
वाचा. चौकिती काव्गुण वलहा.
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Bhag-5.2-काव्यगुण-11
उत्तर:
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Bhag-5.2-काव्यगुण-7

Maharashtra-Board-Solutions

11th Marathi Book Answers Chapter 5.2 व्याकरण काव्यगुण Additional Important Questions and Answers

सरावासाठी कृती

प्रश्न 1.
खालील पदयपंक्तीतील काव्यगुण लिहा.
उत्तर:
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Bhag-5.2-काव्यगुण-8

काव्यगुण प्रास्ताविकः

मानवी जीवनात शब्दांचे, वाणीच्या व्यापाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मानवी मनात कोमलतेपासून कठोरतेपर्यंत अनेकविध भाव निर्माण करण्याचे सामर्थ्य शब्दांत असते.

Maharashtra-Board-Solutions

प्रत्येक व्यक्तीत काही समान तर काही विशेष गुण असतात. व्यक्तीप्रमाणेच सर्जनशील लेखनात काही गुण असतात. अशा या गुणांमुळेच ती वाङमयीन रचना उठावदार व प्रभावी होण्यास मदत होते. प्रसाद, माधुर्य व ओज या काव्यगुणांमुळेच अभिव्यक्ती परिणामकारक होते. पदय असो वा गदय वाचकांच्या अंत:करणाला भिडण्याची शक्ती काव्यगुणांमध्ये असते. काव्यात्मक गुणांमुळे साहित्यभाषेला सौंदर्याचा एक अनोखा साज चढतो.

काव्यगुण:

अभिव्यक्तीस पोषक असे योजलेले शब्द असतील तर काव्याची शोभा वाढते. काव्यरचनेतील अनेक काव्यगुणांपैकी प्रसाद, माधुर्य व ओज हे तीन गुण महत्त्वाचे आहेत.
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Bhag-5.2-काव्यगुण-1

काव्यगुणातील शब्दांची वैशिष्ट्ये:

  • सोपे, सुटसुटीत व उच्चारण्यास सहजसुलभ असे शब्द
  • शब्दांमधील नादमधुरता – कोमल व मृदु वर्णांच्या योजनेत ते शब्द कानाला मधुर, सुखद व नादमाधुर्यामुळे ते गुणागुणावसे वाटतात.
  • शब्दांमधील गेयता व त्या शब्दांच्या अर्थाचा आंतरिक गोडवा.
  • काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा भाव.

काव्यगुण असणाऱ्या शब्दांमधून काव्याची शोभा वाढते. ती काव्यरचना श्रवणीय ठरते. रसिकांना त्या पंक्ती, विधाने सहजपणे मुखोद्गत होतात कवितेचे रसग्रहण करताना काव्यगुण सांगणे आवश्यक असते.

Maharashtra-Board-Solutions

काव्यगुण प्रकार व त्यांची वैशिष्ट्ये:
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Bhag-5.2-काव्यगुण-2
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Bhag-5.2-काव्यगुण-3

✨ Free AI tutor

Ask the AI tutor about Class 11 Marathi Yuvakbharati

Stuck on a question? Type it, 🎤 speak it or 📷 snap a photo of it and get simple, step-by-step help with “Bhag 5.2 काव्यगुण” — important questions, a quick quiz, revision notes — in English, मराठी or हिंदी.

Sign in with Google to ask the AI tutor. It's free — 20 questions a day, one TalentJR account.

Sign in to ask

How the free AI tutor works →

👩‍🏫 Class 11 Marathi Yuvakbharati classes near you — online or at home

Prefer a real teacher? TalentJR teachers take live online classes anywhere in India and visit homes in selected cities. Tell us what you need and our team will call you with timings and fees.

Live online classesSmall groups or 1:1 with a teacher, from home, any city.
Teacher at homeA TalentJR teacher visits your home (selected cities).
At a centreClasses at a TalentJR partner centre near you, where available.

Keep learning